Red Section Separator

डार्क सर्कल्स चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेतात

Cream Section Separator

या समस्येपासून सुटका कशी मिळू शकते याबाबत जाणून घेऊ

कच्च्या टोमॅटोचा आहारात समावेश करा, जे डार्क सर्कल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात.

बदामच्या सेवनाने डार्क सर्कल्स हलकी होतात.

बेरी खाल्ल्याने डोळ्यांखाली डार्क सर्कल्स होत नाहीत.

काकडी, नैसर्गिकरित्या डार्क सर्कल्सपासून लढण्यास मदत करते

डार्क सर्कल दूर करण्यासाठी पालक, कोबी, ब्रोकोली या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

संत्री आणि पपईमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे डार्क सर्कल्स हलकी होतात.

शेंगदाण्यासारखे व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाल्ल्याने डार्क सर्कल्सची समस्या दूर राहते.