Red Section Separator

या देशात 'सेक्स' करण्यावर बंदी, पकडले तर होईल जेल

Cream Section Separator

या देशात 'सेक्स' करण्यावर बंदी, पकडले तर होईल जेल

इंडोनेशियन सरकारने लैंगिक संबंधांबाबत कायदा केला, विवाहबाह्य सेक्सवर बंदी घालण्यात आली आहे.

विवाहित जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सेक्सबाबत कायदा लागू झाल्यानंतर आता पर्यटक इंडोनेशियाला जाण्यास घाबरू लागले आहेत

आता इंडोनेशियामध्ये लग्नाबाहेर सेक्स करणे गुन्हा ठरणार

पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक देशातील बाहेरील लोकांनाही हा कायदा लागू होणार आहे.

कायदा मोडणाऱ्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना दंडही भरावा लागू शकतो.