Red Section Separator
पांढऱ्या फुलांच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये 'बेबी डॉल' सनी लिओनीचा स्टायलिश लूक
Cream Section Separator
सनी लिओनीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.
ताज्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने फ्लॉवर प्रिंटसह पांढरा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
अभिनेत्रीचा हा लूक ९० च्या दशकाचा फ्लेवर देत आहे.
सनीने चष्मा आणि हेअर बँड लावून लूक पूर्ण केला.
सनी लिओनीच्या क्यूटनेस आणि हॉटनेसची सर्वत्र चर्चा आहे.
अभिनेत्रीच्या क्यूट स्टाइलकडे लाखो लोक आकर्षित झाले आहेत.
बोल्डनेसच्या बाबतीतही सनी कुणापेक्षा कमी नाही, अभिनेत्रीचा बोल्ड लूक सर्वांनाच मागे सोडतो.