Red Section Separator
चला जाणून घेऊया फेस वॉश करताना कोणत्या चुका करू नयेत.
Cream Section Separator
फेस वॉश करण्यापूर्वी, चेहऱ्यावरील मेकअप काढणे खूप महत्वाचे आहे. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर फेस वॉश लावा.
मेकअप काढल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा हलका भिजवा. यानंतर चेहरा धुवा.
फेसवॉश दोन्ही हातांमध्ये घासून घ्या. यानंतर, चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार हालचालीत फिरवून चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.
चेहरा धुल्यानंतर, मऊ टॉवेलने चेहरा पुसून टाका. यानंतर चेहऱ्यावर स्किन टोनर लावा. टोनर लावल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका.
तुमच्या त्वचेनुसार फेसवॉश निवडा. जर तुम्हाला तुमच्या त्वचेच्या प्रकाराबद्दल जास्त माहिती नसेल, तर सर्व प्रकारच्या त्वचेचे उत्पादन वापरा.
चेहरा धुताना चेहऱ्यासोबतच मान आणि कान स्वच्छ करायला विसरू नका. तसंच चेहरा कधीच रगडून कोरडा करू नका.
त्वचा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर फेसवॉश करावा. याशिवाय रात्री मेक-अप काढल्यानंतरच चेहरा धुवा. किती वेळा चेहरा धुवावा