Red Section Separator
शरीराचा प्रत्येक अवयव आपल्यासाठी महत्त्वाचा असतो.
Cream Section Separator
डोळे देखील आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे असतात.
डोळ्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जग पाहू शकतो.
अनेकजण डोळ्यांची नीट काळजी घेत नाहीत.
फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रीनसमोर सतत बसल्याने डोळ्यांवर विपरित परिणाम होतो.
अनेकजण डोळे गरम पाण्याने धुतात, जे खूप चुकीचे आहे.
डोळे नेहमी थंड पाण्याने धुवावे.
फोन किंवा लॅपटॉपचा सतत वापर करताना पापण्यांची उघड-झाप करावी.
सतत डोळे चोळू नये.
झोपताना सतत आय-मास्कचा वापर करू नये.