Red Section Separator
सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर हे पदार्थ रोज खा
Cream Section Separator
दररोज 2 ते 3 खजूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यापूर्वी त्याचे सेवन करा.
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीदाण्यांचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्या.
मेथीचे दाणे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील.
बद्धकोष्ठता दूर ठेवण्याबरोबरच आवळा आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतो.
देशी गाईचे शुद्ध तूप पचनसंस्थेसाठी रामबाण औषधासारखे काम करते.
गाईचे तूप सकाळी दूध किंवा चहामध्ये घालून सेवन करू शकता.
रात्री पाण्यात भिजवलेले 5 ते 10 मनुके सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे सुद्धा तुमचा बद्धकोष्टतेचा त्रास दूर होईल.