Red Section Separator

अर्चना गौतम खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे

Cream Section Separator

या फोटोंमध्ये अर्चना तिच्या हॉटनेसने भोजपुरी सुंदरींना टक्कर देतेय

अर्चनाने तिचा बिकिनी लूक शेअर करून इंस्टाग्रामवर अनेकदा धुमाकूळ घातला होता

अर्चना 2015 साली 'ग्रेट ग्रँड मस्ती' हिंदी चित्रपटात दिसली

यानंतर तिने 'हसीना पारकर' आणि 'बरोटा कंपनी' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं

अर्चना गौतमने 2021 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2022 च्या विधानसभा निवडणूक लढवली

अर्चना गौतमचे नावही वादांशी जोडले गेले आहे. बिग बॉसच्या घरात तिने शिव ठाकूरवर हात उचलला होता

राजकारणात असताना तिने अनेक वादग्रस्त विधाने केली होती, त्यावरून गदारोळ झाला होता.