Red Section Separator

अनुष्का सेन मिरर सेल्फीमध्ये कर्वी फिगर दाखवते

Cream Section Separator

अनुष्का सेनने मिरर सेल्फीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या मिरर सेल्फीमध्ये अनुष्का सेन तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

अनुष्का सेन सध्या ऑस्ट्रेलियात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

अभिनेत्री व्हेकेशनचे ग्लॅमरस फोटोही शेअर करत आहे.

अनुष्का सेन तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या क्यूट लूकसाठी ओळखली जाते.

स्टायलिशच्या बाबतीत अनुष्का सेन बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.

अनुष्का सेन 20 वर्षांच्या तरुण वयात अतिशय विलासी जीवन जगते.