Red Section Separator

अंजली अरोरा मॉडेलिंगसाठी आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Cream Section Separator

अंजली अरोराचा जन्म पंजाबमधील शीख कुटुंबात झाला. पण आता अनेक वर्षांपासून अंजली दिल्लीत आहे.

ती दररोज तिचे डान्स आणि कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील बनवले आणि ती एक प्रसिद्ध यूट्यूबर बनली .

ती तिचे व्हिडिओ सतत तिच्या यूट्यूबवर शेअर करत असते

2022 च्या अखेरीस तिचे यूट्यूबवर तीन लाखांहून अधिक सब्सस्क्राईबर्स आहेत.

अंजली अरोरा सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर तिच्या मॉडेलिंग, डान्स, रील आणि व्हिडिओ गाण्यांसाठी चर्चेत आहे.

अलीकडेच तिला ‘लॉक अप’ या शोमध्ये कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आली होती.