Red Section Separator

व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

Cream Section Separator

व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांची संख्याही जास्त आहे. याच वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

व्हॉट्सॲपवर आणखी एक अप्रतिम फीचर आले आहे.

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर विंडोज बीटा व्हर्जन 2.2240.1.0 वर दिसले आहे.

या फीचर अंतर्गत यूजर्सना आणखी एक नवीन साइड बार मिळेल,

ज्यामध्ये चॅट लिस्ट, स्टेटस आणि सेटिंग सोबत कॉलिंग ऑप्शन देखील दिसेल.

ज्यामध्ये चॅट लिस्ट, स्टेटस आणि सेटिंग सोबत कॉलिंग ऑप्शन देखील दिसेल.

या बटणाच्या मदतीने डेस्कटॉप वापरकर्ते व्हॉट्सॲप कॉलिंगचा आनंदही घेऊ शकतील.

नवीन फीचरमध्ये यूजर्सना कॉलिंग टॅबमध्ये कॉलिंग हिस्ट्री पाहण्याची सुविधाही मिळणार आहे.

 व्हॉट्सॲप पोल आता अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ॲप्सवर वापरता येणार आहेत.