Red Section Separator

कोरफड हि आयुर्वेदिक खजिना आहे

Cream Section Separator

अनेक सौंदर्य उत्पादने तसेच औषधे बनवण्यासाठी कोरफड वापरली जाते

कोरफड म्हणजेच चवळी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

कोरफडीचा लगदा आरोग्य, कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरला जातो.

कोरफडीमध्ये बरे करण्याची शक्ती असते ज्यामुळे जखम लवकर बरी होते.

कोरफड त्वचेवरील सुरकुत्या कमी करून चेहऱ्यावर चमक आणते.

कोरफड रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

कोरफडीचा रस देखील पोटासाठी फायदेशीर मानला जातो.