Red Section Separator
रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे.
Cream Section Separator
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.
मधुमेह असल्यास रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने थकवा दूर होतो.
बदाम खाल्ल्याने शरीरातील शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढत नाही.
बदामामुळे पचन सुधारते.
बदामातील अॅन्टीऑक्सिडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
मेंदूच्या विकासासाठी बदाम फायदेशीर आहे