Red Section Separator

सर्वप्रथम उमंग अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.

Cream Section Separator

अॅपमधील NEW USER वर टॅप करून REGISTRATION चा पर्याय निवडा.

त्यानंतर Proceed वर क्लिक करा आणि तुमचा नंबर टाका.

MPIN म्हणजेच मोबाईल पिन सेट केल्यानंतर पुष्टी करा.

आता प्रोफाइल माहिती स्क्रीनवर क्लिक करून तपशील भरा.

त्यानंतर Save आणि Proceed वर टॅप करा.

यानंतर तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया देखील करू शकता.

उमंग अॅपवर तुम्ही १२७ सरकारी विभागांच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

हे मल्टीफंक्शनल अॅप भारत सरकारने विकसित आणि डिझाइन केले आहे.