Red Section Separator

कमाईच्या बाबतीत गौतम अदानी यांच्यासाठी 2022 हे वर्ष उत्तम ठरले आहे.

Cream Section Separator

अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते.

अदानी समूहाच्या जवळपास सर्व समभागांनी यावर्षी चांगली कामगिरी केली आहे.

सर्वोत्तम कामगिरीच्या बाबतीत अदानी पॉवरच्या शेअर्सचा जगातील टॉप-5 समभागांमध्ये समावेश करण्यात आला.

अदानी पॉवरच्या शेअर्सने या वर्षी YTD मध्ये 200% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

अदानी पॉवरच्या शेअरची किंमत या वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी फक्त 101.30 रुपये होती.

अदानी पॉवरचे शेअर्स सध्या 315.90 रुपयांवर आहेत. म्हणजेच, आतापर्यंत याने सुमारे २१२% इतका मल्टीबॅगर स्टॉक परतावा दिला आहे.

यानुसार, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची गुंतवणूक अवघ्या 12 महिन्यांत दुप्पट झाली आहे.