Red Section Separator

सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या शेअर्समध्ये मोठी उसळी आली आहे.

Cream Section Separator

कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 14.20% वाढून 29.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 21.53% वर चढले आहेत. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 40.85 रुपये आहे

20 जून 2022 रोजी, या शेअरने रु.16.70 या 52 आठवड्यांच्या नीचांकी किमतीला स्पर्श केला.

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलला मदत करण्यासाठी सरकारने एक लाख 64 हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज मंजूर केले आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की BSNL स्वदेशी विकसित 4G आणि 5G तंत्रज्ञान लागू करणार आहे.

सरकारी मालकीच्या दूरसंचार ऑपरेटर बीएसएनएलने स्थापनेपासून 57,671 कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले आहे

तर एमटीएनएलला मार्च 2022 पर्यंत सुमारे 14,989 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.