Red Section Separator

या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Cream Section Separator

ग्राहक ते पांढऱ्या, निळ्या आणि काळ्या रंगात खरेदी करू शकतात.

या स्मार्टफोनची विक्री 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून होईल.

यात 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.

हा फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

त्याचा प्राथमिक कॅमेरा 200MP चा आहे.

सेल्फीसाठी यात 16MP कॅमेरा आहे.

यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.