Red Section Separator
तुम्ही 7 सीटर कारच्या शोधात असाल, तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Cream Section Separator
आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध अशा कार सांगणार आहोत, ज्या मध्यमवर्गीय लोक सहज खरेदी करू शकतात.
Renault Triber ही मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी कार आहे, या कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये
या कारचे मायलेज 20KMPH आहे, जे 7 सीटर आहे.
मारुती अर्टिगाचे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत
ज्यात मारुती अर्टिगा ZXI CNG आणि Maruti Ertiga VXI CNG.
या कारचे मायलेज 20.51 KMPH आहे, तसेच ही कार 7 सीटर आहे.
या कारची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे.
datsun go+या कारची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे आणि तिचे मायलेज 19.02 KMPH आहे.