Red Section Separator

फेमिना मिस इंडियाची उपविजेती मन्या सिंग अनेकदा तिचे हॉट लूक सोशल मीडियावर शेअर करत असते.

Cream Section Separator

या लाल रंगाच्या कट आउट ड्रेसमध्ये मन्या खूपच किलर दिसत आहे.

दिवाचा हा फ्लोरल प्रिंट डीपनेक गाऊन लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत होता.

या पर्पल ऑफ शोल्डर गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

या सोनेरी चमकदार गाऊनमध्ये मन्याची कामुक शैली पाहून चाहते थक्क झाले.

दिवाचा हा ब्लू शिमरी व्ही नेक गाऊन लूकही खूप हॉट आहे.

अभिनेत्रीचा हा गोल्डन परी गाऊन लूक खूपच सुंदर दिसत आहे.

मन्या सिंग सोशलवर खूपच सक्रिय आहे