Red Section Separator
सनरूफ असलेल्या कार स्वतंत्र वर्ग मानल्या जातात.
Cream Section Separator
त्यामुळे सनरूफ कारची किंमत थोडी जास्त आहे.
सनरूफ असलेल्या कारची किंमत 10 लाखांपर्यंत आहे.
टाटाची नेक्सॉन एक्सएम प्लस एस. : किंमत 9.75 लाख रुपये.
महिंद्राची XUV300 W6 Sunroof NT. सुरुवातीची किंमत 10 लाख.
होंडाची WR-V VX. रु. 9.89 लाख पासून सुरू.
Hyundai i20 Asta. किंमत रु.9.59 लाख पासून सुरू होते.
त्यामुळे आता तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे याचा विचार करू शकता