Red Section Separator

चव आणि पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे.

Cream Section Separator

अंजीराच्या सेवनाने बद्धकोष्ठतेसह अनेक आजार दूर होतात.

अंजीरचे रोज सेवन केल्यास या आजारांमध्ये फायदा होतो.

मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6, ओमेगा 3 फॅटी आणि पोटॅशियम अंजीरमध्ये आढळतात. हे सर्व पोषक घटक गंभीर आजारांशी लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

अंजीरमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज आढळतात, जे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

पुरुषांची लैंगिक समस्या दूर करण्यासाठी अंजीर खूप फायदेशीर ठरू शकते.

अंजिराचे नियमित सेवन केल्यास वंध्यत्वाच्या समस्येवर मात करता येते.

अंजीरमध्ये असलेले झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम शुक्राणूंची संख्या वाढवते, ज्यामुळे प्रजननातील समस्या दूर होतात.

अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.