Red Section Separator

शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त आहे.

Cream Section Separator

लिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी तसेच इतर आवश्यक पोषक घटक देखील आढळतात.

सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वाढत्या वजनाच्या समस्येवर मात करता येते.

व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे.

कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस सेवन केल्याने तुमची ऊर्जा वाढते.

लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरते.