Red Section Separator
नातं कोणतंही असो, त्यामध्ये चढ-उतार असणे सामान्य आहे. नवरा-बायकोचे नातेही याला अपवाद नाही
Cream Section Separator
अनेकदा ही भांडणं इतकी टोकाची होतात की दोघेही वेगळं होण्याचा निर्णय घेतात
अशावेळी नवरा-बायको काही चुका टाळून हे भांडण किंवा त्याचे परिणाम कमी करु शकतात
भांडणानंतर ते एकमेकांशी बराच वेळ बोलत नाहीत, हे चुकीचे आहे. यामुळे समस्या सुटत नाहीत
भांडण झाल्यानंतर दोघांनी प्रेमाने एकत्र बोलावे. तसेच चुक कोणाचीही असो एकमेकांची माफी मागितली पाहिजे
जेव्हा ही भांडण होईल तेव्हा त्याबद्दल सोशल मीडियावर काहीतरी लिहिण्याची चूक करू नका
असं केल्यानं तुमच्या भांडणाचा फायदा कोणी तिसरा व्यक्ती घेतो किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक होतात, जे चुकीचे आहे
ज्या मुद्द्यावरुन भांडण झालं, तो मुद्दा सोडवलाच पाहिजे. समस्या सोडवल्यानंतरच नातं पुढे जाऊ शकतं