Posted inशेती, स्पेशल

Business Idea : नोकरींचं स्वप्न सोडा…! 1300 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होणाऱ्या ‘या’ भाजीपाला पिकाची शेती करा, लाखों कमवा

Business Idea : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अलीकडे आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) विदेशी भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांच्या लागवडीतून (Vegetable Crop Farming) शेतकरी बांधवांना (Farmer) चांगली कमाई (Farmer Income) होत आहे. मित्रांनो काही विदेशी भाजीपाला […]