Posted inआर्थिक, ताज्या बातम्या

7th Pay Commission : आताची सर्वात मोठी बातमी! राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू ? वाचा खरी माहिती

7th Pay Commission : मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे आपल्या कर्मचाऱ्यांना (Government Employee) जानेवारी दोन हजार बावीस पासून 34 टक्के दराने महागाई भत्ता (DA) लागू करण्यात आला आहे. दरम्यान केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू केला असल्याने राज्य […]