Posted inआर्थिक, ताज्या बातम्या

SIP Calculator : ‘अशी’ गुंतवणुक करून तुम्ही 15 वर्षात उभारू शकता तब्बल 2 कोटींचा निधी, घ्या जाणून

MHLive24 टीम, 26 जानेवारी 2022 :- म्युच्युअल फंड गुंतवणूक हा असा पर्याय आहे, जो दीर्घ कालावधीतील गुंतवणुकीतून सहजपणे मोठा निधी तयार करू शकतो. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ कालावधीत तब्बल 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.(SIP Calculator) म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे करता येते. जर तुम्हाला 15 […]