Posted inआर्थिक, गुंतवणूक

Share Market Update : पुढील आठवड्यात ह्या गोष्टी ठरवतील मार्केटची वाटचाल! वाचा सविस्तर

Share Market Update : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना काही गोष्टी बाबत माहिती करून घेणं गरजेचं असत. याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा आपण शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा नफा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो याची माहिती मिळते. वास्तविक शेअर बाजारासाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा असेल. कारण या आठवड्यात अनेक महत्त्वाचे देशांतर्गत आकडे येतील ज्यावर बाजार टिकून […]