Posted inगुंतवणूक, ताज्या बातम्या

Multibagger Stock : पडत्या काळातही तब्बल 60% रिटर्न देणारा हा स्टॉक; नाव घ्या जाणून

Multibagger Stock: मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात. आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. वास्तविक रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांवर विक्रीचा दबाव होता. यामध्ये भारतीय बाजारपेठेचाही समावेश आहे. भू-राजकीय तणावामुळे जागतिक […]