Posted inआर्थिक, गुंतवणूक, ताज्या बातम्या

Mutual fund : ह्या आहेत टॉप 5 म्युच्युअल फंड योजना ज्यांनी तुमचे पैसे केले दुप्पट…

Mutual fund : जर आजघडीला आपण विचार केला तर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड आपणास सर्वाधिक रिटर्न्स देतात. अर्थात यासाठी संबंधीत ठिकाणी गुंतवणूक करतांना काहीवेळेस जोखिम देखिल घ्यावी लागते. वास्तविक आजकाल लोक म्युच्युअल फंडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, लोकांना म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सर्वोत्तम योजना कोणत्या आहेत हे माहित असले पाहिजे. कारण चांगल्या […]