Posted inशेती, स्पेशल

Maharashtra Rain : पावसाचा जोर झाला कमी, पण ‘या’ जिल्ह्यात परतीच्या पावसाची शक्यता, राज्यात पुढील तीन दिवस पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाचा (Rain) जोर कमालीचा कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही परतीचा पाऊस (Monsoon) कोसळत असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात परतीचा पाऊस (Monsoon News) बघायला मिळत आहे. यामुळे शहरी भागात तात्पुरते जनजीवन विस्कळीत झाले होते. […]