Posted inताज्या बातम्या, सरकारी योजना

PM Free Solar Panel Yojana 2022: सरकारच्या या योजनेतून करा सौरऊर्जेचा व्यवसाय सुरू, लाखोंच्या कमाईसह होतील अनेक फायदे

MHLive24 टीम, 17 जानेवारी 2022 :- सौरऊर्जा हा न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे. आणि या ऊर्जेच्या स्त्रोतातून रोजगार निर्मितीसाठी सरकारने एक नवीन योजना आखली आहे. त्या योजनेचं नाव आहे,PM कुसुम योजना 2022 . सरकारच्या PM कुसुम योजना 2022 मध्ये सामील होऊन तुम्ही मोफत विजेसह दरमहा लाखो रुपये कमवू शकता.(PM Free Solar Panel Yojana) जाणून घ्या […]