Posted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी

Maruti Suzuki Car : मार्केटमध्ये खळबळ ..! ‘ही’ स्वस्त कार खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी ; किंमत आहे फक्त ..

Maruti Suzuki Car :  सध्या बाजारात कार्सना प्रचंड मागणी आहे. लोक नवीन कार्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. ऑगस्ट महिन्यात, ग्राहकांनी WagerR, Brezza वगळता मारुतीच्या बलेनोची (Maruti Baleno) सर्वाधिक खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यात बलेनोने सर्वाधिक 18418 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन जनरेशन बलेनो (new generation Baleno) लाँच केली होती. तेव्हापासून […]