‘या’ लोकांची होणार चांदी ! सरकार देत आहे लाखो रुपयांचा कर्ज ; असा करा अर्ज । Kisan Credit Card
Kisan Credit Card : केंद्र सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक योजना राबवत आहे. ज्याच्या आता पर्यंत देशातील करोडो शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. अशीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. केंद्र सरकार या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून अल्प व्याजदराने स्वस्त कर्ज उपलब्ध करून देत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डवर सुमारे 2%-4% व्याज … Read more