Posted inशेती, स्पेशल

Wheat Farming : बातमी कामाची! भारतात उत्पादीत केल्या जाणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता

Wheat Farming : देशात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामातील पिकांची (Kharif Crops) काढणी प्रगतीपथावर आहे. खरीप हंगामातील सोयाबीन (Soybean Crop) तसेच मका आणि कापूस पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे. दरम्यान खरीप हंगामातील पिकांना परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका बसत आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून […]