Share Market : एप्रिलमध्ये हे 16 शेअर्स ठरू शकतात तुमच्या फायद्याचे…
MHLive24 टीम, 07 एप्रिल 2022 :- Share Market : काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात…