Posted inआर्थिक, गुंतवणूक, लाइफस्टाईल

Health insurance policy : योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी ह्या 5 गोष्टी ठेवा लक्षात…

Health insurance policy : आजघडीला आपण कोरोनाला सामोरे जाताना बऱ्याच गोष्टीचं समजून घेत आहोत. त्यातलीच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आरोग्य विमा असणे. हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च लक्षात घेऊन लोकांनी आता हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात सध्या अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे लोकांनी कोणतीही योजना घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि […]