Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण ; होत आहे बंपर खरेदी , जाणून घ्या नवीनतम दर
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो सोने खरेदीसाठी उशीर करू नका . सराफ बाजारात आज सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा सुमारे 1,400 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे त्यामुळे सोने खरेदीची एक उत्तम संधी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या देशभरात गेल्या 24 तासांत 22 ते … Read more