Gold Price Update: संधी गमावू नका ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे 10 ग्रॅम सोने ; जाणून घ्या नवीनतम दर
Gold Price Update: मागच्या काही दिवसांपासून भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सोन्याचे दर वाढल्याचा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी आधीच लावला होता. म्हणूनच आज सोने खरेदीची उत्तम संधी आहे. कारण येणाऱ्या काळात सोने आणखी … Read more