Posted inआर्थिक, ताज्या बातम्या, बिझनेस, शेती

Farming business idea : काकडीच्या लागवडीने बदलले त्याचे जीवनमान! वर्षभरात कमावले 15 लाख

Farming business idea : आपला स्वतःचा एखादा व्यवसाय असावा अस अनेकांचे मत असते. यासाठी कित्येक जण प्रयत्न करतं असतात. माञ यात सर्वात मोठी अडचण ही पैसे उभारणीची असते. दरम्यान देशातील अनेक शेतकरी आता गहु, धान, डाळी, तेलबिया या पारंपरिक शेतीऐवजी नवीन पिके घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकन्यांनी नवीन शेती करून आपले उत्पन्न वाढवण्यात यशही […]