Posted inशेती, ताज्या बातम्या, स्पेशल

Brinjal Farming : वांग्याची लागवड करायची का? मग ‘या’ महिन्यात वांग्याची शेती करा, लाखोंची कमाई होणारं

Brinjal Farming : भारतात गेल्या अनेक शतकांपासून भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) केली जात आहे. वांगे (Brinjal Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) असून या पिकाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली. रिपोर्ट नुसार वांगी उत्पादनात (Brinjal Production) भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अशा परिस्थितीत देशातील बहुतांशी शेतकरी (Farmer) वांग्याची […]