Aadhar Card Update: UIDAI ने घेतला मोठा निर्णय ! आता आधार कार्डधारकांना फ्रीमध्ये मिळणार ‘ही’ सुविधा

Aadhar Card Update: तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्डमध्ये आता नाव, पत्ता आणि नंबरमध्ये काही अपडेट करायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो UIDAI म्हणेजच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अधिकृत निवेदनात नागरिकांना फ्रीमध्ये ऑनलाइन कागदपत्रे अपडेट करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यापूर्वी नागरिकांना आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी … Read more