Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

गौतम गंभीरला वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने दिल्या ‘ह्या’ खास शुभेच्छा

Mhlive24 टीम, 15 ऑक्टोबर 2020 :-भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा आज 39 वा वाढदिवस आहे. भारताचा निर्भीड सलामीवीर फलंदाज म्हणून गंभीरला ओळखले जाते.

Advertisement

तो जसा मैदानावर निर्भीड आहे, तसाच तो मैदानाबाहेरही आहे. भारताला 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली होती.

Advertisement

गौतमचा वाढदिवसाच्या मुहूर्तावर टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर, सुरेश रैना आणि आयपीएल टीमच्या कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज सिंहने कोल्हापूर स्टाईलशी जुळणारा सवाल गौतम गंभीरला केला आहे…

Advertisement

भावा केक कुठाय? युवराज सिंहने टवीट करून लिहिलं आहे. Waise cake kahan hai bhai? युवराजने ट्ववीट करून लिहिलं आहे, मिस्टर जी या खास दिवसासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्ही अशीच समाजासाठी निस्वार्थ कामाची बॅटिंग करत राहा ही प्रार्थना,

Advertisement

वैसे केक कहाँ हे भाई? गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्रता मिळविली आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी -20 मध्ये प्रथमच प्रवेश केला. अखेरीस त्याने चेन्नईच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव करून

Advertisement

चॅम्पियन्सला पहिले जेतेपद मिळवून दिले. गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा अग्रगण्य धावा करणारा खेळाडू आहे. त्याच मोसमात त्याने आपल्या संघाकडून एकूण नऊपैकी सहा अर्धशतके झळकावली आणि 2000 धावांचा टप्पा पार करुन स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाची नोंद करणारा आयपीएल इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li