Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

मुंबई पोहोचलीये प्ले-ऑफमध्ये; परंतु आता संघापुढे ‘ही’ डोकेदुखी?

Mhlive24 टीम, 1 नोव्हेंबर  2020 :- आयपीएलचा हंगाम चांगलाच जोरात रंगात आला आहे. यामध्ये अनेक संघ आपली कर्तबगारी दाखवत आहेत. आता या खेळामध्ये Mumbai Indians प्ले-ऑफमध्ये गेली आहे.

Advertisement

हा सामना 5 नोव्हेंबरला दिल्ली किंवा बँगलोर (RCB)यांच्यापैकी एकासोबत होणार आहे. परंतु आता या संघासमोर एक डोकेदुखी होणार आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईने 4 पैकी 3 सामने जिंकले, रोहित शर्माची दुखापत दिवसेंदिवस बरी होत चालली आहे.

Advertisement

तो लवकरच पुनरागमन करेल. पण रोहितचं टीममध्ये आगमन झाल्यावर मुंबई त्यांची यशस्वी ठरत असलेली क्विंटन डिकॉक आणि इशान किशन यांची ओपनिंग जोडी बदलणार का? हा प्रश्न आहे. आकडे बघितले, तर इशान किशन रोहितपेक्षाही सरस ठरला,

Advertisement

त्यामुळे रोहितचं पुनरागमन झालं तर, पुढची रणनीती ठरवताना मुंबईच्या नाकी नऊ येऊ शकतात. रोहित शर्मा सौरभ तिवारीच्या जागी टीममध्ये येईल, पण ओपनिंग जोडीचा निर्णय घेताना मात्र रोहित आणि डिकॉक रोहित आणि डिकॉक

Advertisement

यांच्या ओपनिंग जोडीने मुंबईला 46, 8, 14, 0, 6, 49, 31, 94, 23 अशा ओपनिंग पार्टनरशीप करून दिल्या. संपूर्ण मोसमात रोहित आणि डिकॉकच्या जोडीने मुंबईला 9 मॅचमध्ये एकूण 271 रनची पार्टनरशीप केली.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li