Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

धोनीचे ‘ते’ दोन शब्द अन चाहत्यांचा जीव भांड्यात पडला

Mhlive24 टीम, 2 नोव्हेंबर  2020 :- आयपीएलचा हंगाम चांगलाच जोरात रंगात आला आहे. यामध्ये अनेक संघ आपली कर्तबगारी दाखवत आहेत. आता या खेळामध्ये Mumbai Indians प्ले-ऑफमध्ये गेली आहे.

Advertisement

परंतु यंदा प्ले-ऑफमध्ये धोनीची टीम दिसणार नाही. संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल अशी चर्चा होती.

Advertisement

धोनीला समालोचक डॅनी मॉरिस यांनी ‘पिवळ्या जर्सीत आजचा हा तुझा अखेचा सामना आहे का?’ असे विचारले.

Advertisement

त्यावर धोनीने ‘नक्कीच नाही’ असे उत्तर देत आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला अन चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. चेन्नईची यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी झाली नाही.

Advertisement

त्यांनी आतापर्यंत स्पर्धेत १३ सामने खेळले आहेत. त्यातील ८ सामने गमावले आहेत. त्यांना फक्त ५ सामन्यात विजय मिळवता आल्याने ते १० गुणांसह गुणतालिकेत खाली आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li