Truke A1 Earbuds: जबरदस्त ! आता इअरबड्समध्ये येणार थिएटरचा आवाज; खरेदीसाठी मोजा फक्त ‘इतके’ पैसे

Truke A1 Earbuds: तुम्ही देखील नवीन इअरबड्स खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला आज या लेखात एका मस्त आणि जबरदस्त इअरबड्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये बेस्ट इअरबड्स खरेदी करू शकतात.  या इअरबड्समध्ये थिएटर सारखा आवाज फील होणार आहे. चला मग जाणून घेऊया या इअरबड्सबद्दल संपूर्ण माहिती जे तुम्हाला इअरबड्समध्ये थिएटर सारखा आवाज फील करून देतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Truke ने आपले नवीन earbuds लॉन्च केले आहेत. यासह, 30dB चे ANC उपलब्ध आहे. कंपनीने इयरबड्सच्या बॅटरीबाबत 48 तासांचा बॅकअप असल्याचा दावा केला आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने Truke BTG Beta earbuds सादर केले आहेत. यात चार माइक देखील आहेत जे ईएनसी आणि क्लिअर कॉलिंगसाठी आहेत. इअरबड्समध्ये 10mm रिअल टायटॅनियम स्पीकर आहे, ज्याचा दावा आहे की त्यांना सिनेमॅटिक म्यूजिक एक्सिपेरियंस आहे. यात 3 इक्वेलायझर मोड देखील आहेत ज्यात डायनॅमिक ऑडिओ, बास बूस्ट आणि मूव्ही मोड समाविष्ट आहे.

थिएटरमध्ये प्रत्येक वेळी चित्रपट पाहण्यासाठी खूप पैसे लागतात आणि कधी कधी वेळही मिळत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही हे नवीन इअरबड्स खरेदी करू शकता जे किफायतशीर आहेत आणि सिनेमासारखा अनुभवही देतात. यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग देखील उपलब्ध आहे. इअरबड्समध्ये 300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Truke A1 Earbuds किंमत काय  

यात 3 इक्वेलायझर मोड देखील आहेत ज्यात डायनॅमिक ऑडिओ, बास बूस्ट आणि मूव्ही मोड समाविष्ट आहे. या इयरबड्सची किंमत 1,299 रुपये आहे. यासह, हायब्रिड अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) उपलब्ध आहे, जे 30dB पर्यंत न्वाइज कैंसिलेशन करण्याचा दावा करते.

वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी इअरबडमध्ये ब्लूटूथ 5.3 देण्यात आला आहे. यात 10mm रिअल टायटॅनियम स्पीकर आहे जो म्यूजिक एक्सिपेरियंस देण्याचा दावा करतो. इयरबडसह जलद चार्जिंग देखील आहे, जे 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 10 तास प्लेबॅकचा दावा करते.

हे पण वाचा :  Infinix Note 12 5G: धमाकेदार ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ‘हा’ दमदार 5G स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त ..