कोरोनावर मात करण्यासाठी झोप आहे महत्वाची ….

MhLive24 टीम , 24 जुलै  2020 :-  कोरोनावर मात करण्यासाठी झोप आहे महत्वाची ….होय वाचून तुम्ह्लालाही वाटल असेल हे काय वेगळच ? तर हे खरे आहे सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात संपूर्ण मानवजातीवरच संकट कोसळले आहे.

ह्या जीवघेण्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी जे काही उपाय योजना सांगितल्या जात आहेत त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हा पहिला आणि सर्वात सोपा उपाय आहे.

अपुऱ्या झोपेचा आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडत असतो. ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने टी सेल्स मजबूत होतात. टी सेल्स पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार आहे. त्या व्हायरसवर हल्ला करत त्यांना नष्ट करतात.

Advertisement

शरीराच्या आंतरिक भागातही झाेपेचा परिणाम जाणवतो. याला सर्केडियन रिदम असे म्हणतात. तुम्ही जर तुमच्या झोपण्याच्या, उठण्याच्या आणि खाण्याच्या वेळा ठरवल्या तर आतील बॉडी योग्य प्रकारे काम करते. एवढेच नव्हे तर झोपदेखील चांगली येते.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker