Samsung Offers : धमाकेदार ऑफर .. 75 हजारांचा ‘हा’ फोन मिळत आहे अर्ध्याहून कमी किमतीत ! असा घ्या फायदा

Samsung Offers : कमी किमतीमध्ये तुम्ही देखील जास्त फीचर्ससह येणारा दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला सॅमसंगच्या एका दमदार आणि बेस्ट स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही अर्ध्याहून कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात आज सॅमसंग लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड आहे. काही दिवसापूर्वीच ग्राहकांसाठी सॅमसंगने Samsung Galaxy S20 FE लाँच केला होता जे आता तुम्हाला अर्ध्याहून कमी किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही हा दमदार स्मार्टफोन अर्ध्याहून कमी किमतीमध्ये कसा खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो JioMart वर Samsung Galaxy S20 FE एक भन्नाट ऑफर सुरु आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो परवडणाऱ्या किमतीत मिळू शकेल. जर तुम्हाला Samsung Galaxy S20 FE खरेदी करायचा असेल तर  या फोनच्या 128GB स्टोरेज व्हेरियंटची मूळ किरकोळ किंमत 74,999 रुपये आहे. पण तुम्ही हा फोन Jio Mart वरून खरेदी केल्यास तुम्हाला 54% म्हणजेच एकूण 41,000 रुपयांची सूट मिळेल. तुम्ही हा फोन फक्त Rs.33999 मध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S20 FE ऑफर

Jio Mart या फोनवर तुम्हाला बँक ऑफर देखील देत आहे. जर तुम्ही AU डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारक असाल तर तुम्हाला 300 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते आणि पेटीएम वापरकर्त्यांना 500 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. यासोबतच तुम्ही सिंपल अॅप वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक किंवा 1000 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत फक्त 32999 रुपये झाली आहे.

Samsung Galaxy S20 FE तपशील

Samsung ने Galaxy S20 FE मध्ये 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले प्रदान केला आहे, ज्याचा 120Hz रिफ्रेश दर आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट आणि 4500mAh बॅटरी आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनला OIS सह 12MP प्राइमरीचा ट्रिपल-कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 8MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स आहेत.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा : Poco C55 : भन्नाट ऑफर ! फक्त 8499 खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; फीचर्स आहे सर्वात बेस्ट