Portable Fan : होणार मोठी बचत ! आता फक्त 296 मध्ये खरेदी करा ‘हा’ पोर्टेबल फॅन ! विजेशिवाय देईल थंड हवा

Portable Fan : सध्या अनेक भागात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे आता लोक बाजारात एसी, कुलर तसेच पंखे खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहे. तुम्ही देखील या उन्हाळ्यासाठी नवीन पंखा खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता विजे शिवाय चालणार पोर्टेबल फॅन खरेदी करू शकतात. पोर्टेबल फॅन खरेदीवर तुमची हजारो रुपयांची बचत देखील होणार कारण पोर्टेबल फॅन बाजारात सध्या 296 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता पोर्टेबल फॅन खरेदी करू शकतात.

TG S9 (RECHARGEABLE PORTABLE USB FAN)

हा पोर्टेबल फॅन तुम्ही फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता. तुम्हाला याची किंमत 999 रुपयांना मिळते. जे तुम्ही 66% च्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. त्यावर डिस्काउंट मिळाल्यानंतर त्याची किंमत 339 रुपये राहते. यासोबतच यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. ज्या अंतर्गत तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक मिळेल. तुम्ही आजच ऑर्डर केल्यास ते 12 मार्चपर्यंत डिलिव्हर केले जाऊ शकते.

MZ M3 (RECHARGEABLE PORTABLE USB FAN)

हा पंखा खरेदी करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. तुम्हाला या पोर्टेबल फॅनची किंमत रु.999 मध्ये मिळते. जे तुम्ही फ्लिपकार्टवरून 296 रुपयांना ऑनलाइन ऑर्डर करून 70% डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत एक वेगळी सूट देखील दिली जात आहे. ज्यांची डिलिव्हरी वेगाने दिली जात आहे.

ZVR Desktop Cooler Cooling Fan Portable

या पोर्टेबल फॅनची किंमत 1,999 रुपये आहे. 75% सवलतीनंतर तुम्ही ते Flipkart वरून Rs.499 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही आज ऑर्डर केल्यास, हा पंखा 10 मार्चपर्यंत डिलिव्हर केला जाईल. त्याची डिजाईन प्लॅस्टिक मटेरियल असल्याने वजनही खूप हलके आहे. यासोबतच 7 दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, हवेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :  Best Smartphones Under Rs 8000: संधी सोडू नका ! 8000 च्या रेंजमध्ये मिळत आहे ‘ह्या’ बेस्ट स्मार्टफोन; फीचर्समध्ये आहे सर्वात बेस्ट