Oppo Reno 8T 5G Offer: भन्नाट ऑफर ! 21 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा 108MP कॅमेरासह येणार ‘हा’ जबरदस्त फोन

Oppo Reno 8T 5G Offer:  जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तब्बल 21 हजारांच्या डिस्काउंटसह नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

या फोनमध्ये तुम्हाला 108MP कॅमेरा देखील मिळतो ज्याच्या मदतीने बेस्ट सेल्फी आणि फोटो क्लीक करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि उत्तम स्मार्टफोनबद्दल सर्वकाही जे तुम्ही 21 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.

आम्ही ज्या फोनबद्दल बोलत आहोत तो Oppo Reno 8T 5G आहे. ज्याला बाजारात जास्त मागणी आहे.  तुम्हाला या डिवाइस मध्ये 108 MP चा मस्त कॅमेरा मिळत आहे. जे तुम्ही आता फ्लिपकार्टवर अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता.

DSLR  सारखा कॅमेरा  

OPPO च्या या फोनमध्ये तुम्हाला DSLR कॅमेरा सारखे फोटो काढण्याची संधी मिळत आहे. ज्यामध्ये तुम्हाला 108 MP चा उत्तम प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय तुम्हाला त्याचा दुसरा कॅमेरा 2MP चा आणि तिसरा कॅमेरा 2MP चा मिळत आहे.

फीचर्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार हा स्मार्टफोन वजनाने सर्वात पातळ आणि हलका आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कर्व्ड एज डिस्प्ले मिळेल. ज्याचा 120Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमधील पॉवरसाठी या डिव्हाइसमध्ये 4,800mAh बॅटरी उपलब्ध आहे. जे 67W SuperVOOC चार्ज सपोर्टसह येते. जे 15 मिनिटांत तुमचा फोन पूर्णपणे चार्ज करते.

किंमत

Oppo Reno 8T च्या हँडसेटची बाजारातील किंमत 38,999 रुपये आहे. जे Flipkart वर 23 टक्के सूट देऊन 29,999 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय, बँक ऑफर अंतर्गत, HDFC, SBI, ICICI बँकेच्या कार्डांवर 3000 रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच आणखी बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. याशिवाय तुम्हाला Flipkart वर 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे. यासोबतच कंपनी या फोनवर 21,000 रुपयांची जबरदस्त एक्सचेंज ऑफरही देत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :  Solar Rooftop Scheme: बिनधास्त चालवा कूलर आणि एसी ! येणार नाही वीज बिल ; जाणून घ्या कसं