Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Ola S1 Electric Scooter: संधी सोडू नका ! अवघ्या 4 हजारात घरी आणा Ola S1 ; असा घ्या फायदा

Ola S1 Electric Scooter:  भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या सेगमेंटमध्ये सध्या Ola इलेक्ट्रिक राज्य करत आहे. Ola इलेक्ट्रिकचे बाजारात सार्वधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो दमदार रेंज आणि उत्तम फीचर्स तसेच जबरदस्त लूकमुळे ग्राहक आज मोठ्या प्रमाणत ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहे. यामुळे कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये तब्बल  17,667 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे.  यातच तुम्ही देखील ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

आता तुम्ही अवघ्या 4 हजारात कंपनीची Ola S1 Electric Scooter सहज घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणत्या पद्धतीने Ola S1 Electric Scooter घरी आणू शकतात.

Ola S1 फायनान्स प्लॅन

तुम्ही फक्त ₹4446 च्या डाऊन पेमेंटवर Ola S1 खरेदी करू शकता. यानंतर तुम्हाला बँकेकडून ₹ 84479 चे कर्ज दिले जाईल. यावर बँक 10% व्याजदर आकारणार आहे. त्याच्या EMI बद्दल बोललो तर तुम्हाला 36 महिन्यांसाठी दरमहा ₹ 3015 चा EMI भरावा लागेल.  Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक्स आहेत. यात अलॉय व्हीलसह इलेक्ट्रिक स्टार्टचा पर्यायही मिळतो. बाजारात त्याची परफॉर्मेंस देखील चांगली आहे .