MHLive24 टीम, 03 जानेवारी 2022 :- जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आयफोन प्रेमींसाठी कंपनीने एक सुवर्णसंधी आणली आहे.(Offers on iphone)

ही ऑफर iPhone 12 mini वर आहे, जो तुम्ही कमी किमतीत मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. जाणून घ्या iPhone Mini वर उपलब्ध असणाऱ्या जबरदस्त ऑफर्सबद्दल ज्यांनी अनेक यूजर्सला आकर्षित केले आहे.

iPhone 12 mini चे फीचर्स

iPhone 12 आणि iPhone 12 mini या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्समध्ये अनेक समानता आहेत. iPhone 12 बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले पॅनल आहे. अॅपलने यामध्ये अॅल्युमिनियम बॉडीचा वापर केला आहे.

iPhone 12 Mini मध्ये 5 पॉइंट 4 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ग्राहकांना चांगला अनुभव देतो. iPhone 12 मध्ये Dolvi Vision, HDR 10 आणि 5G कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

iPhone 12 Mini वर मिळवा डिस्कॉउंट

अनेक लोकांचे हा स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न असते, परंतु त्याची किंमत पाहून ते परत जातात. कंपनीने तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर आणली आहे. तुम्ही ते रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून स्वस्त दरात खरेदी करू शकता.

जर तुम्ही iPhone 12 mini चा 64GB व्हेरिएंट मोठ्या सवलतीत विकत घेतला तर तुम्हाला 49999 रुपये द्यावे लागतील, ज्याची मूळ किंमत 59900 आहे. म्हणजेच, तुम्हाला या स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळत आहे, जी एक उत्तम डील आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup